राज्य गुप्तचर विभाग (SID)
- राज्य गुप्तचर विभाग महाराष्ट्र राज्यातील गुप्त माहिती संकलित करण्याचे काम करतो.
- भारतात वसाहतवादी सत्ता असताना, १९०५ मध्ये, फ्रेझर आयोगाच्या शिफाशीवरून या विभागाची स्थापना करण्यात आली, तेव्हा त्याचे नाव सीआयडी (गुप्तचर विभाग) असे होते. सीआयडीचे (इंटलिजन्स) मुख्यालय पुणे येथे होते.
- १९८१ साली या विभागाची पुनर्रचना करण्यात आली आणि त्याचे नामकरण राज्य गुप्तचर विभाग (एसआयडी) असे करण्यात आले.
- राजकीय, संरक्षणविषयक, सांप्रदायिक, कामगारविषयक, सुरक्षेला असलेले धोके तसेच कायदा व सुव्यवस्थेवर परिणाम करणारे घटक यांविषयीची माहिती गोळा करणे, तिचा तुलनात्मक अभ्यास, विश्लेषण आणि प्रसार यांच्याशी निगडित बाबी हाताळण्याचे काम एसआयडी करते.
तुम्ही एसआयडी आयुक्तांना फॅक्स/ईमेलद्वारे माहिती देऊ शकता (commr.sid.mahapolice.gov.in, (mailto:commr.sid@mahapolice.gov.in)
एसआयडीचे विभागवार संपर्क तपशील
हुद्दा |
दूरध्वनी क्रमांक |
फॅक्स क्रमांक |
आयुक्त, एसआयडी, एमएस, मुंबई |
२२०२ ४१६१ |
२२०२ ०५५१ |
सहआयुक्त |
२२०२ ४१८५ |
२२०४ ५६६१ (सीआर) |
उपायुक्त (प्रशासन) |
२२०२ ६२९२ |
२२०४ ५६६१ (सीआर) |
उपायुक्त (राजकीय) |
२२८८ ५४२५ |
२२०४ ५६६१ |
उपायुक्त (सांप्रदायिक) |
२२०२ १६५० |
२२०४ ५६६१ |
उपायुक्त (सुरक्षा) |
२२८५ ४५०० |
२२०४ ५६६१ |
उपायुक्त (कामगार) |
२२०४ ८३०५ |
२२०४ ५६६१ |
पोलीस उपअधीक्षक (एसपीयू) |
२४१४ ५३४२ |
२२०४ ५६६१ |
एसआयडी, नियंत्रण कक्ष, मुंबई |
२२०२ ७७३८, २२८२ ०३३० |
२२०४ ५६६१ |