अभिप्राय / तक्रार फॉर्म

ठळक बातम्या

ALL INDIA POLICE DUTY MEET 2025 - DAY 2 LIVE STREAMING LINK महिला सुरक्षा हेल्‍पलाइन क्र. ८९७६००४१११, ८६५७२२२७७७, ०२२४५१६१६३५ सिटीझन पोर्टलवरील नागरीकांचे सुविधा यामधील ई-तक्रारी बाबत. पोलीस शिपाई भरती २०२२-२३, माहिती डाइल ११२ सिटीझन पोर्टल एन.आई.सी. ईमेल - Kavach Authentication बाबत मार्गदर्शन देशाच्या सेवेत भारतीय पोलीस

महाराष्ट्र राज्य पोलीस

अधिकृत संकेतस्थळ

ठळक बातम्या

ALL INDIA POLICE DUTY MEET 2025 - DAY 2 LIVE STREAMING LINK महिला सुरक्षा हेल्‍पलाइन क्र. ८९७६००४१११, ८६५७२२२७७७, ०२२४५१६१६३५ सिटीझन पोर्टलवरील नागरीकांचे सुविधा यामधील ई-तक्रारी बाबत. पोलीस शिपाई भरती २०२२-२३, माहिती डाइल ११२ सिटीझन पोर्टल एन.आई.सी. ईमेल - Kavach Authentication बाबत मार्गदर्शन देशाच्या सेवेत भारतीय पोलीस

सरकारी नियम आणि परिपत्रके

निवृत्तीवेतनधारक / कुटुंब निवृत्तीवेतन धारकांना दि.01 जुलै,2022 पासून 38% महागाई वाढ देण्याबाबत.

08-06-2023

भविष्य निर्वाह निधीची वार्षिक कमाल मर्यादा रु.5 लक्ष आणि मासिक वर्गणी एकूण वित्तलब्धीच्या 6 टक्के दराने जमा करणे.

08-06-2023

राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली व जुनी निवृत्तीवेतन योजना यांचा तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी समिती गठीत करण्याबाबत.

09-06-2023

निवृत्तीवेतन प्रकरणात दाखल होणाऱ्या न्यायालयीन प्रकरणांच्या अनुषंगाने मार्गदर्शक सुचना…

09-06-2023

राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेत महाराष्ट्र संवर्गातील अभासे अधिकारी यांना स्तर-1 मध्ये जमा असलेल्या अंशदानाची रक्कम गुंतवणूकीचा विकल्प निवडण्याची मुभा देणेबाबत.

09-06-2023

राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली व जुनी निवृत्तीवेतन योजना यांचा तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी नियुक्त केलेल्या समितीची पुनर्रचना करणेबाबत.

09-06-2023

सातव्या वेतन आयोगा नुसार दि.01 जानेवारी 2016 ते दि.31 डिसेंबर 2018 या कालावधीत सेवानिवृत्त झालेल्या निवृत्तीवेतन धारकांना सुधारीत अंश राशीकरणाचा लाभ देण्यास मुदतवाढ देणेबाबत

25-07-2023

दिनांक 30 जून रोजी सेवानिवृत्त झालेल्या होणाऱ्या कर्मचाऱ्यांना लगतच्या 1 जुलै रोजीची काल्पनिक वेतनवाढ विचारात घेऊन सेवानिवृत्ती वेतन निश्चित करण्या बाबत.

25-07-2023

भाप्रसे अधिकारी सेवानिवृत्त होतेवेळी शासकीय निवासस्थानाबाबत ना हरकत प्रमाणपत्र शासनास सादर करण्याबाबत.

08-08-2023

80 वर्षे व त्यावरील निवृत्तिवेतनधारक / कुटुंब निवृत्तिवेतनधारकांच्या निवृत्तिवेतन / कुटुंब निवृत्तिवेतनात दि.1 जानेवारी 2024 पासून वाढ करण्याबाबत.

23-01-2024

राज्य शासकीय कर्मचारी गट विमा योजना 1982 बचत निधीच्या लाभ प्रदानाचे परिगणितीय तक्ते दि 01 जानेवारी 2025 ते दि 31 डिसेंबर 2025 या कालावधीकरिता

21-02-2025

निवृत्तिवेतनधारक / कुटुंब निवृत्तिवेतनधारकांना दि.01 जुलै,2024 पासून 53 टक्के महागाई वाढ देण्याबाबत.

15-04-2025

असुधारित वेतनश्रेणीत (सहाव्या वेतन आयोगानुसार) निवृत्तिवेतन / कुटुंब निवृत्तिवेतन घेणाऱ्या निवृत्तिवेतनधारक/ कुटुंब निवृत्तिवेतनधारकांना दि.01 जुलै, 2024 पासून 246 टक्के महागाई वाढ देण्याबाबत.

15-04-2025

असुधारित वेतनश्रेणीत (पाचव्या वेतन आयोगानुसार) निवृत्तिवेतन / कुटुंब निवृत्तिवेतन घेणाऱ्या निवृत्तिवेतनधारक / कुटुंब निवृत्तिवेतनधारकांना दिनांक दि.01 जुलै, 2024 पासून 455 टक्के महागाई वाढ देण्याबाबत.

15-04-2025