आम्ही सर्वांचे, विशेषत: वंचित, दुर्बल, महिला, लहान मुले, अल्पसंख्यांक, जेष्ठ नागरिक,
झोपडपट्टीवासी, गरीब आणि समाजातील इतर उपेक्षित घटकांची सेवा आणि संरक्षण करू. आम्ही संकटात असलेल्या नागरिकांच्या प्रत्येक हाकेला त्वरीत व आत्मीयतेने प्रतिसाद देऊ.
आम्ही सर्वांचे, विशेषत: वंचित, दुर्बल, महिला, लहान मुले, अल्पसंख्यांक, जेष्ठ नागरिक,
झोपडपट्टीवासी, गरीब आणि समाजातील इतर उपेक्षित घटकांची सेवा आणि संरक्षण करू.
आम्ही संकटात असलेल्या नागरिकांच्या प्रत्येक हाकेला त्वरीत व आत्मीयतेने प्रतिसाद देऊ.
आम्ही सर्वांचे, विशेषत: वंचित, दुर्बल, महिला, लहान मुले, अल्पसंख्यांक, जेष्ठ नागरिक,
झोपडपट्टीवासी, गरीब आणि समाजातील इतर उपेक्षित घटकांची सेवा आणि संरक्षण करू.
आम्ही संकटात असलेल्या नागरिकांच्या प्रत्येक हाकेला त्वरीत व आत्मीयतेने प्रतिसाद देऊ.
आम्ही सर्वांचे, विशेषत: वंचित, दुर्बल, महिला, लहान मुले, अल्पसंख्यांक, जेष्ठ नागरिक,
झोपडपट्टीवासी, गरीब आणि समाजातील इतर उपेक्षित घटकांची सेवा आणि संरक्षण करू. आम्ही संकटात असलेल्या नागरिकांच्या प्रत्येक हाकेला त्वरीत व आत्मीयतेने प्रतिसाद देऊ.
श्रीमती रश्मि शुक्ला
पोलिस महासंचालक, महाराष्ट्र राज्य
ठळक बातम्या
सरकारी नियम आणि परिपत्रके
पोलीस अधीक्षक, पुणे (ग्रामीण) यांच्या आस्थापनेवरील 633 अस्थायी पदांना मुदतवाढ देण्याबाबत.
शासनाच्या, शासकीय विभागांच्या आणि त्यांच्या दुय्यम कार्यालयांच्या किंवा प्राधिकरणाच्या नागरी सेवा व पदे यांच्या संवर्गात अधिसंख्य पदे निर्माण करणे व त्यावर निवड प्राधिकरणांनी निवड व शिफारस केलेल्या उमेदवारांची नियुक्ती करणेबाबत.
टि.सी.एस.-आयओएन (टाटा कन्सल्टसी सर्व्हिसेस लिमिटेड) व आय.बी.पी.एस. (इंस्टिट्युट ऑफ पर्सोनल सिलेक्शन ) या कंपनीमार्फत स्पर्धा परीक्षा प्रक्रिया राबवितांना प्रती उमदेवार परीक्षा शुल्क निश्चित करणेबाबत.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडील प्रलंबित प्रकरणे व विशिष्ट कालमर्यादेत कार्यवाही करण्यासाठी पदांच्या आवश्यकतेबाबत शासनास शिफारशी करण्यासाठी समिती गठीत करण्याबाबत.
राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना राज्य शासनाची सुधारीत राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी द्यावयाच्या विकल्पाच्या कालावधीस मुदतवाढ देण्याबाबत.
पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य यांचे अधिपत्याखालील नागरी हक्क संरक्षण कार्यालयातील पोलीस अधीक्षक, नागरी हक्क संरक्षण विभाग, नागपूर या पदास दिनांक 01.03.2025 ते दिनांक 31.08.2025 पर्यंत मुदतवाढ देण्याबाबत
पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई आणि पोलीस अधिक्षक कार्यालयातील नागरी हक्क संरक्षण योजनेतील 70 अस्थायी पदांना दिनांक 01.03.2025 ते दिनांक 31.08.2025 पर्यंत मुदतवाढ देण्याबाबत
विशेष पोलीस महानिरीक्षक, महिला अत्याचार प्रतिबंधक विभाग (म.अ.प्र.) मुंबई व विशेष पोलीस महानिरीक्षक, सायबर गुन्हे, म.रा. मुंबई यांच्या आस्थापनेवरील 10 अस्थायी पदांना दिनांक 01.03.2025 ते दिनांक 31.08.2025 पर्यंत मुदतवाढ देण्याबाबत.
बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटना व राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, महाराष्ट्र यांनी पुकारलेल्या संपात सहभागी झालेल्या शासकीय अधिकारी / कर्मचारी यांचा अनुपस्थितीचा कालावधी नियमित करण्याबाबत.
राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, म.रा., पुणे यांच्या अधिपत्याखालील हस्ताक्षर व छायाचित्रण विभागाकरीता नव्याने निर्माण केलेल्या एकूण 10 अस्थायी पदांना दि.01.03.2025 पासून दि.31.08.2025 पर्यंत मुदतवाढ देण्याबाबत.
पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या अधिपत्याखालील 35 घटक कार्यालयातील 505 अस्थायी पदांना दि.01.03.2025 ते दि.31.08.2025 पर्यंत मुदतवाढ देण्याबाबत.
रेल्वे कार्यक्षेत्रामध्ये दैनंदिन बंदोबस्ताकरिता बाहययंत्रणेव्दारे (महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडून) पुरविण्यात आलेल्या १५० सुरक्षाकर्मीना दि.०१/०१/२०२५ ते दि.३१/१२/२०२५ या कालावधीकरिता मुदतवाढ देण्याबाबत.
पोलीस आयुक्त कार्यालय, अमरावती शहर, यांच्या आस्थापनेवर पोलीस हवालदार संवर्गात एक अधिसंख्य पद निर्माण करण्याबाबत... श्री. इसराईल शहा रहेमान शहा, पोलीस हवालदार
बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटना व राज्य सरकारी मध्यवर्ती संघटना, महाराष्ट्र यांनी पुकारलेल्या संपात सहभागी झालेल्या शासकीय अधिकारी / कर्मचारी यांचा अनुपस्थितीचा कालावधी नियमित करण्याबाबत.
महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाने शासनास सादर केलेल्या अहवाल क्रमांक-55 मधील शिफारशीनुसार इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील जातींच्या नोंदीमध्ये जातींचा समावेश करणे/वगळणे/जातीच्या नोंदीमध्ये दुरुस्ती करण्याबाबत
पोलीस आयुक्त, पिंपरी-चिंचवड यांच्या आस्थापनेवर अपर पोलीस आयुक्त, श्रेणीतील एक व पोलीस उप आयुक्त श्रेणीतील दोन पदे, अशी एकूण तीन पदे निर्माण करण्यास मान्यता देण्याबाबत
राज्यातील पोलीस नियंत्रण कक्षांचे आधुनिकीकरण प्रकल्प (डायल-112) राबविण्यासाठी प्रकल्प सल्लागार म्हणून नियुक्त केलेल्या मे. अर्नेस्ट अँड यंग या कंपनीला मुदतवाढ देणेबाबत.
राज्य गुन्हे विभागातील अंगुली मुद्रा विभागातील भरतीकरण्यात येणाऱ्या तपासणीस/पोलीस उप निरीक्षक (अंगुली मुद्रा) या पदाच्या शैक्षणिक अर्हतेमध्ये बदल करणेबाबत
शिक्षण सेवक प्राथमिक शिक्षण व सहशिक्षक या पदावर केलेली पूर्वसेवा पोलीस उप निरीक्षक पदाच्या सेवेस जोडून देणेबाबत श्री.श्रीकांत माधवराव इंगोले, सहायक पोलीस निरीक्षक
पोलीस दलाच्या पुनर्रचनेअंतर्गत निर्माण केलेल्या विविध पोलीस अधीक्षक/ पोलीस उप आयुक्त व पोलीस उप अधीक्षक/ सहायक पोलीस आयुक्त या दर्जाच्या एकूण 115 अस्थायी पदांना मुदतवाढ देण्याबाबत.
नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्हयातील सुरजागड येथील 1) नेंडेर व 2) येलचील या 02 सशस्त्र पोलीस मदत केंद्रासाठी नव्याने निर्माण केलेल्या अस्थायी 100 पदांना मुदतवाढ देण्याबाबत.
संचालक,महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनी, नाशिक यांच्या आस्थापनेवर वित्तीय सल्लागार (महाराष्ट्र वित्त व लेखा सेवेतील उपसंचालक दर्जाचा अधिकारी) व लेखाधिकारी (गट-अ) या अस्थायी पदास मुदतवाढ देणेबाबत.
पोलीस महासंचालक व संचालक, पोलीस बिनतारी संदेश विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या आस्थापनेवरील अ धिसंख्य पदांवर वर्ग करण्यात आलेल्या सेवा व सेवा वर्ग करण्याकरीता निर्माण करण्यात आलेल्या अधिसंख्य पदांना मुदतवाढ देणेबाबत
विशेष पोलीस महानिरीक्षक, सायबर व महिला अत्याचार प्रतिबंध, महाराष्ट्र राज्य, मुंबई कार्यालयाच्या आस्थापनेवर स्थानांतरीत करण्यात आलेल्या 77 पदांना मुदतवाढ देण्याबाबत.
पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य,मुंबई यांच्या अधिपत्याखालील 35 घटक कार्यालयातील 505 अस्थायी पदांना दि. 01.09.2024 ते दि. 28.02.2025 पर्यंत मुदतवाढ देण्याबाबत.
महासंचालक, ॲन्टी करप्शन ब्युरो, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या आस्थापनेवरील एकूण 20 अस्थायी पदांना दि. 01.09.2024 ते दि. 28.02.2025 पर्यंत मुदतवाढ देण्याबाबत.
राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, म.रा., पुणे यांच्या अधिपत्याखालील हस्ताक्षर व छायाचित्रण विभागाकरीता नव्याने निर्माण केलेल्या एकूण 10 अस्थायी पदांना दि.01.09.2024 पासून दि.28.02.2025 पर्यंत मुदतवाढ देण्याबाबत.
नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यातील सुरजागड येथील 1) नेंडेर व 2) येलचील या 02 सशस्त्र पोलीस मदत केंद्रासाठी नव्याने निर्माण केलेल्या अस्थायी 100 पदांना मुदतवाढ देण्याबाबत
संचालक, महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनी, नाशिक यांच्या आस्थापनेवर वित्तीय सल्लागार (महाराष्ट्र वित्त व लेखा सेवेतील उपसंचालक दर्जाचा अधिकारी ) व लेखाधिकारी (गट-अ) या अस्थायी पदास मुदतवाढ देणेबाबत
पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या अधिपत्याखालील 35 घटक कार्यालयातील 505 अस्थायी पदांना दि. 01.09.2023 ते दि. 29.02.2024 पर्यंत मुदतवाढ देण्याबाबत
दहशतवाद विरोधी पथकातील पोलीस उप निरीक्षक व सहायक पोलीस निरीक्षक यांच्या एकूण मंजूर पदे आवश्यकतेप्रमाणे व उपलब्धतेप्रमाणे रिक्त पदे पोलीस उप निरीक्षक व सहायक पोलीस निरीक्षक या संवर्गातून अंतर्गत बदलीने पदोन्नतीने भरण्यास मान्यता देणेबाबत
पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई यांच्या आस्थापनेवरील 1222 आणि मोटार परिवहन विभागातील 116 अस्थायी पदांना दि. 01.09.2023 ते दि. 29.02.2024 पर्यंत मुदतवाढ देण्याबाबत
पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई आणि पोलीस अधिक्षक कार्यालयातील नागरी हक्क संरक्षण योजनेतील 70 अस्थायी पदांना दिनांक 01.09.2024 ते दिनांक 28.02.2025 पर्यंत मुदतवाढ देण्याबाबत.
पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य यांचे अधिपत्याखालील नागरी हक्क संरक्षण कार्यालयातील पोलीस अधीक्षक, नागरी हक्क संरक्षण विभाग, नागपूर या पदास दिनांक 01.09.2024 ते दिनांक 28.02.2025 पर्यंत मुदतवाढ देण्याबाबत.
पोलीस आयुक्त, पुणे शहर यांच्या आस्थापनेवर एकूण 7 नवीन पोलीस ठाणे निर्माण करण्यास, त्याकरिता पदनिर्मिती व त्यानुषंगाने येणा-या आवर्ती व अनावर्ती खर्चास मान्यता देणेबाबत.
पुणे शहर येथील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी समर्थ पोलीस स्टेशन, गु.रजि.नं. ३८/ २०२४ एन.डी. पी. एस. अॅक्ट कलम ८ (क), २२ (क), २९ या गुन्ह्याबाबत बजावलेल्या विशेष कामगिरी करीता रू.25 लाख बक्षीस रक्कम मंजूर करणेबाबत
केंद्र पुरस्कृत योजनांचा निधी वितरीत करण्यासाठी SNA-SPARSH या पर्यायी निधी प्रवाह कार्यपध्दतीची अंमलबजावणी करण्यासाठी केंद्र पुरस्कृत योजनांतर्गंत राज्य संलग्नित योजना निहाय RBI येथे स्वतंत्र आहरण खाते उघडण्यासाठी अनुसरावयाची कार्यपध्दती...
पो.आ- पिंपरी चिंचवड यांच्या आस्थापनेवर काळेवाडी , बावधन , संत तुकारामनगर व दापोडी असे 4 नवीन पोलीस ठाणे निर्माण करण्यास पदनिर्मिती व त्यानुषंगाने येणा-या आवर्ती व अनावर्ती खर्चास मान्यता देणेबाबत.
फोर्सवन अंतर्गत युसीटीसी प्र.कें., पुणे कार्यालयासाठी मेससाठी प्र.स्व., स.स्व.व भो.से. अशी 10 कर्म.पदे व साफसफाईसाठी 3 सफाई कर्म. पदे बाहय यंत्रणेव्दारे कंत्राटी पध्दतीने भरण्यास मंजूरी देण्याबाबत व त्यासाठी येणा-या खर्चास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत
मिरा-भाईंदर-वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या आस्थापनेवर ५०० मनुष्यबळाच्या सेवा बाह्ययंत्रणेकडून (महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडून) घेण्यास मंजुरी देण्याबाबत
महाराष्ट्र पोलीस दलामधील आयुक्त, राज्य गुप्तवार्ता विभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबई व त्यांचे अधिनस्त घटक कार्यालयाच्या आस्थापनेवरील पदांच्या सुधारित आकृतीबंधास मान्यता देण्याबाबत
नक्षलग्रस्त भागातील पोलीस कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण देण्याकरिता अपारंपारिक अभियान प्रशिक्षण केंद्र, नागपूर, येथे करार पद्धतीने केलेल्या नियुक्तीचे नवीकरण करणेबाबत- श्री. ब्रिगे. संतोष कुमार कुरुप (सेवानिवृत्त).
नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यातील सुरजागड येथील 1) नेंडेर व 2) येलचील या 02 सशस्त्र पोलीस मदत केंद्रासाठी नव्याने निर्माण केलेल्या अस्थायी 100 पदांना मुदतवाढ देण्याबाबत.
पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य यांचे अधिपत्याखालील नागरी हक्क संरक्षण कार्यालयातील पोलीस अधीक्षक, नागरी हक्क संरक्षण विभाग, नागपूर या पदास दिनांक 01.03.2025 ते दिनांक 31.08.2025 पर्यंत मुदतवाढ देण्याबाबत.
संचालक,महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनी, नाशिक यांच्या आस्थापनेवर वित्तीय सल्लागार (महाराष्ट्र वित्त व लेखा सेवेतील उपसंचालक दर्जाचा अधिकारी) व लेखाधिकारी (गट-अ) या अस्थायी पदास मुदतवाढ देणेबाबत.
पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई आणि पोलीस अधिक्षक कार्यालयातील नागरी हक्क संरक्षण योजनेतील 70 अस्थायी पदांना दिनांक 01.03.2025 ते दिनांक 31.08.2025 पर्यंत मुदतवाढ देण्याबाबत.
पोलीस आयुक्त, नागपूर शहर यांच्या आस्थापनेवरील पोलीस स्टेशन पारडी,वाठोडा व कपिलनगर करिता नव्याने निर्माण केलेल्या 335 अस्थायी पदांना मुदतवाढ देण्याबाबत.
पोलीस दलाच्या पुनर्रचनेअंतर्गत निर्माण केलेल्या विविध पोलीस अधीक्षक/ पोलीस उप आयुक्त व पोलीस उप अधीक्षक/ सहायक पोलीस आयुक्त या दर्जाच्या एकूण 115 अस्थायी पदांना मुदतवाढ देण्याबाबत.
राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, म.रा., पुणे यांच्या अधिपत्याखालील हस्ताक्षर व छायाचित्रण विभागाकरीता नव्याने निर्माण केलेल्या एकूण 10 अस्थायी पदांना दि.01.03.2024 पासून दि.31.08.2024 पर्यंत मुदतवाढ देण्याबाबत
नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्हयातील सुरजागड येथील 1) नेंडेर व 2) येलचील या 02 सशस्त्र पोलीस मदत केंद्रासाठी नव्याने निर्माण केलेल्या अस्थायी 100 पदांना मुदतवाढ देण्याबाबत.
संचालक,महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनी, नाशिक यांच्या आस्थापनेवर वित्तीय सल्लागार (महाराष्ट्र वित्त व लेखा सेवेतील उपसंचालक दर्जाचा अधिकारी) व लेखाधिकारी (गट-अ) या अस्थायी पदास मुदतवाढ देणेबाबत.
पोलीस दलाच्या पुनर्रचनेअंतर्गत निर्माण केलेल्या विविध पोलीस अधीक्षक/ पोलीस उप आयुक्त व पोलीस उप अधीक्षक/ सहायक पोलीस आयुक्त या दर्जाच्या एकूण 115 अस्थायी पदांना मुदतवाढ देण्याबाबत.