छायाचित्र संग्रह
मेरी माटी, मेरा देश या अभियानांतर्गत पंचप्रण शपथ सोहळा आज दिनांक 09/08/2023 रोजी पोलीस महासंचालक कार्यालयात मा.श्री. रजनिश सेठ, पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या उपस्थित पार पडला.
09-08-2023
दिनांक १४/०१/२०२३ रोजी मा. उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणविस यांच्या उपस्थितीत पुण्यात वरिष्ठ पोलीस अधिकारी गुन्हे परिषद आणि डायल ११२ सोशल मीडिया सेवेचे उद्घाटन सोहळा पार पडला.
14-01-2023
अपोमसं (का. व सु.), अपोमसं (नि. व स.), आणि पोलीस आयुक्त, नवी मुंबई यांनी PCC नवी मुंबई येथे डायल112 MERS प्रकल्पाच्या पुनरावलोकनासाठी महाराष्ट्र राज्यातील सर्व CP, SP आणि IG यांचेसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवरून आढावा घेतला.
12-09-2022
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सायकल मोहीम (मुंबई ते दिल्ली) दि. ०२ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट २०२२ महाराष्ट्र पोलीस.
02-08-2022
४० वी अखिल भारतीय पोलीस एक्वेस्ट्रियन चॅम्पियनशिप आणि माऊंटेड पोलीस ड्युटी मीट - २०२१-२०२२ स्पर्धेमध्ये वरिष्ठ पोलीस अधिकारी श्री. हर्ष पोद्दार, भापोसे यांची पदक प्राप्त ऐतिहासिक कामगिरी.
18-04-2022
महाराष्ट्र आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा डायल -११२ व महिला व बाल सायबर गुन्हे प्रतिबंध केंद्र लोकार्पण सोहळा आज दिनांक ०२/०४/२०२२ रोजी मा. मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे महाराष्ट्र राज्य यांचे शुभ हस्ते पार पडला.
02-04-2022
पदक अलंकरण समारंभ
25-07-2019
58th Maharashtra Police Raising Day
02-01-2018
Maharashtra Police Mobile App Launch
Celebrating International Yoga Day 21st June 2022
21-06-2022