अभिप्राय / तक्रार फॉर्म

ठळक बातम्या

पोलीस शिपाई भरती २०२२-२३, माहिती डाइल ११२ सिटीझन पोर्टल एन.आई.सी. ईमेल - Kavach Authentication बाबत मार्गदर्शन देशाच्या सेवेत भारतीय पोलीस

महाराष्ट्र राज्य पोलीस

अधिकृत संकेतस्थळ

ठळक बातम्या

पोलीस शिपाई भरती २०२२-२३, माहिती डाइल ११२ सिटीझन पोर्टल एन.आई.सी. ईमेल - Kavach Authentication बाबत मार्गदर्शन देशाच्या सेवेत भारतीय पोलीस

दहशतवाद विरोधी पथक (एटीएस)

दहशतवादाच्या समस्येविरोधात लढण्यासाठी महाराष्ट्र सरकारने हा विभाग स्थापन केला. महाराष्ट्राच्या कोणत्याही भागात सक्रिय असलेल्या राष्ट्रद्रोही घटकांबद्दल माहिती गोळा करण्याचे व त्या माहितीचा अभ्यास करण्याचे काम हा विभाग करतो. 

हा विभाग आयबी, रॉ आदी केंद्रीय यंत्रणांशी समन्वय साधून काम करतो. 

अन्य राज्यांतील दहशतवादविरोधी विभागांशीही एटीएसचा संपर्क असतो. 

दहशतवादी गट, माफिया तसेच अन्य संघटित गुन्हेगारी यंत्रणांच्या कारवायांचा माग ठेवून त्या हाणून पाडण्याचे उद्दिष्ट एटीएसपुढे असते. त्याचबरोबर बनावट चलन आणि अमली पदार्थांच्या (नार्कोटिक्स) तस्करीची रॅकेट्स उघडकीस आणण्याची जबाबदारी एटीएसवर आहे. 

टेलीफोन क्रमांक: ०२२-२३७८०९४४/०२२- २३७९१६१९