आम्ही सर्वांचे, विशेषत: वंचित, दुर्बल, महिला, लहान मुले, अल्पसंख्यांक, जेष्ठ नागरिक,
झोपडपट्टीवासी, गरीब आणि समाजातील इतर उपेक्षित घटकांची सेवा आणि संरक्षण करू. आम्ही संकटात असलेल्या नागरिकांच्या प्रत्येक हाकेला त्वरीत व आत्मीयतेने प्रतिसाद देऊ.
आम्ही सर्वांचे, विशेषत: वंचित, दुर्बल, महिला, लहान मुले, अल्पसंख्यांक, जेष्ठ नागरिक,
झोपडपट्टीवासी, गरीब आणि समाजातील इतर उपेक्षित घटकांची सेवा आणि संरक्षण करू.
आम्ही संकटात असलेल्या नागरिकांच्या प्रत्येक हाकेला त्वरीत व आत्मीयतेने प्रतिसाद देऊ.
आम्ही सर्वांचे, विशेषत: वंचित, दुर्बल, महिला, लहान मुले, अल्पसंख्यांक, जेष्ठ नागरिक,
झोपडपट्टीवासी, गरीब आणि समाजातील इतर उपेक्षित घटकांची सेवा आणि संरक्षण करू.
आम्ही संकटात असलेल्या नागरिकांच्या प्रत्येक हाकेला त्वरीत व आत्मीयतेने प्रतिसाद देऊ.
आम्ही सर्वांचे, विशेषत: वंचित, दुर्बल, महिला, लहान मुले, अल्पसंख्यांक, जेष्ठ नागरिक,
झोपडपट्टीवासी, गरीब आणि समाजातील इतर उपेक्षित घटकांची सेवा आणि संरक्षण करू. आम्ही संकटात असलेल्या नागरिकांच्या प्रत्येक हाकेला त्वरीत व आत्मीयतेने प्रतिसाद देऊ.
श्रीमती रश्मि शुक्ला
पोलिस महासंचालक, महाराष्ट्र राज्य
ठळक बातम्या
इतर फ्लॅश
सन २०२६ मध्ये नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होणा-या पोलीस उप अधीक्षक/ सहायक पोलीस आयुक्त/ सहायक समादेशक यांची यादी तयार करण्याबाबत.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून प्राप्त झालेल्या जिल्हा - मुफसल - कोल्हापूर परिक्षेत्र - लिपीक संवर्गातील कनिष्ठ श्रेणी लिपीकांची नेमणूक व मुळ कागदपत्रे तपासण्याबाबत
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून प्राप्त झालेल्या जिल्हा मुफसल - पोअ ला प्र विभाग छ.संभाजीनगर अपर उपआयुक्त रागुवि ठाणे अपर उपआयुक्त रागुवि कोल्हापूर - लिपीक संवर्गातील कनिष्ठ श्रेणी लिपीकांची नेमणूक व मुळ कागदपत्रे तपासण्याबाबत
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून प्राप्त झालेल्या जिल्हा मुफसल - कोकण परिक्षेत्र पोअ ला प्र विभाग पुणे पोअ ला प्र विभाग नाशिक पोअ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपूर - लिपीक संवर्गातील कनिष्ठ श्रेणी लिपीकांची नेमणूक व मुळ कागदपत्रे तपासण्याबाबत
महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम - २००५ मधील कलम ९ (१) व कलम ९ (२) अन्वये पोलीस महासंचालक कार्यालयातील कार्यासनात चालणाऱ्या कामकाजाची माहिती.
मा.उच्च न्यायालय / जिल्हा न्यायालय / Intelligence Bureau (IB) / RAW / राज्य • गुप्तवातां विभाग / पोलीस विभागातील इतर कार्यालये / महाराष्ट्र शासनाचे इतर विभाग येथून सेवा निवृत्त झालेले वैयक्तिक सचिव/स्वीय सहायक यांची सेवा करार पध्दतीने नियुक्तीबाबतची जाहिरात
पोलीस आयुक्त,बुहन्मुंबई कार्यालयाच्या आस्थापनेवर मंजुर करण्यात आलेली विधी सल्लागार,विधी अधिकारी गट-अ आणि विधी अधिकारी संवर्गातील रिक्त् पदे कंत्राटी पध्दतीने भरण्यासाठी जाहीरात व आर्जाचा नमुना.
अनुसूचित जमातीचे जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे/अवैध ठरल्यामुळे अधिसंख्य पदावर वर्ग करण्यात आलेल्या अधिकारी/ कर्मचाऱ्यांना सेवा विषयक/ सेवा निवृत्ती विषयक लाभ मंजूर करणेबाबत.
कोल्हापूर जिल्ह्यातील आयुक्तालयातील पोलीस हवालदार/ सहायक पोलीस उपनिरीक्षक यांची राखीव पोलीस उप निरीक्षक पदाच्या पदोन्नतीसाठीची विभागीय अर्हता परीक्षा २ ० २ ४ -२ ० २ ७ आयोजित करण्याबाबत
जिल्ह्यातील आयुक्तालयातील पोलीस हवालदार/ सहायक पोलीस उपनिरीक्षक यांची राखीव पोलीस उप निरीक्षक पदाच्या पदोन्नतीसाठीची विभागीय अर्हता परीक्षा २ ० २ ४ -२ ० २ ७ आयोजित करण्याबाबत
समाजामध्ये जागरुकता, धार्मिक सलोखा निर्माण करुन गुन्हेगारीचे प्रमाण कमी करण्यासाठी पोलीसांमार्फत राबविण्यात येणाऱ्या Community Policing या योजनेतंर्गत निधी उपलब्ध करुन देण्याबाबत.......
पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण यांच्या अधिपत्याखालील मौजे बऱ्हाणपूर, तालुका- बारामती, जिल्हा-पुणे येथील पोलीस उप-मुख्यालयाच्या पाणी पुरवठा योजनेस सुधारित प्रशासकीय मान्यता देण्याबाबत
महाराष्ट्र राज्य पोलिस दलातील महिला सक्षमीकरणाच्या पार्श्वभूमीवर गर्भवती महिलांना विशेष पोषण आहार रु.५०००/- इतकी रक्कम व मुलगी झाल्यास तिच्या पोषणासाठी अतिरिक्त रु.५०००/- इतकी रक्कम सदृढ बालिका अनुदान देण्याबाबत.
पोलिस कर्मचा-याच्या (वरिष्ठ श्रेणी लिपिक ते कनिष्ठ श्रेणी लिपिक तसेच वर्ग-ड चे कर्मचारी) मुलींना शिक्षण घेण्यास प्रोत्साहन मिळावे म्हणून माध्यमिक ते उच्च माध्यमिक (इ.५ वी ते १० वी) पर्यंतच्या शिक्षणासाठी वार्षिक शैक्षणिक अनुदान मंजूर करण्याबाबत.
Regarding G.r. Of Ex-gratia & Other Facilities To Next To Kin Of Police Personnel & Compensation To Injured Police Personnel In Different Anti-social Activities.page No. 01 To 19 - (7 G.r.)
Regarding G.r. Of Ex-gratia & Other Facilities To Next To Kin Of Police Personnel & Compensation To Injured Police Personnel In Different Anti-social Activities.page No. 20 To 37 - (5 G.r.)
Regarding G.r. Of Ex-gratia & Other Facilities To Next To Kin Of Police Personnel & Compensation To Injured Police Personnel In Different Anti-social Activities.page No. 38 To 56 - (7 G.r.)
Regarding G.r. Of Ex-gratia & Other Facilities To Next To Kin Of Police Personnel & Compensation To Injured Police Personnel In Different Anti-social Activities.page No. 57 To 75 - (7 G.r.)
Regarding G.r. Of Ex-gratia & Other Facilities To Next To Kin Of Police Personnel & Compensation To Injured Police Personnel In Different Anti-social Activities.page No. 76 To 94 - (8 G.r.)