अभिप्राय / तक्रार फॉर्म

ठळक बातम्या

महाराष्ट्र चित्रपटगृहे (विनियमन) नियम -१९६६ मधील तरतुदींनुसार सिनेमा परवान्यांची प्रक्रिया. अ)महाराष्ट्र चित्रपटगृहे (विनियमन) नियम -१९६६ अंतर्गत लँड क्लीयरन्स / सिनेमा कन्स्ट्रक्शन एनओसीसाठी अर्ज ब) महाराष्ट्र चित्रपटगृहे (विनियमन) नियम -१९६६ अंतर्गत सिनेमा परवान्यासाठी अर्ज क) महाराष्ट्र चित्रपटगृहे (विनियमन) नियम -१९६६ अंतर्गत सिनेमा परवान्याच्या नूतनीकरणासाठी अर्ज कोविड -१९ विषाणूच्या संसर्ग / प्रादुर्भाव रोखण्यासाठी अधिकारी / कर्मचारी यांनी घ्यावयाच्या दक्षतेबाबत मार्गदर्शक सुचना. महाराष्ट्र पोलीसांची उद्दिष्ट्ये दक्षता मासिकाचा व्हिडिओ देशाच्या सेवेत भारतीय पोलीस श्री. गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील फरारी आरोपी विषयीचा व्हिडीओ (हिंदी) श्री. गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील फरारी आरोपी विषयीचा व्हिडीओ. (मराठी) श्री. गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील फरारी आरोपी विषयीचा व्हिडीओ.(इंग्लिश) एन. आय. सी. ई - मेल चा पासवर्ड पुनः स्थापित करणेकरीता सूचना. महाराष्ट्र राज्य पोलिसांनी घेतले पुढाकार महाराष्ट्र पोलिस कर्मचार्‍यांसाठी अ‍ॅक्सिस बँकेचा टोल फ्री क्रमांक: 18004198007
This Site is under upgradation & maintenance

महाराष्ट्र राज्य पोलीस

अधिकृत संकेतस्थळ

महाराष्ट्र पोलीस

हेमंत नगराळे

पोलिस महासंचालक

महाराष्ट्र राज्य

आम्ही सर्वांचे, विशेषत: वंचित, दुर्बल, महिला, अल्पसंख्याक, ज्येष्ठ नागरिक, झोपडपट्टीवासी, गरीब आणि समाजातील इतर उपेक्षित घटकांची सेवा आणि संरक्षण करू. आम्ही संकटात असलेल्या नागरिकांच्या प्रत्येक आवाहनाला त्वरित व दयाळू प्रतिसाद देऊ.

भारतीय प्रजासत्ताकातील तिसऱ्या क्रमांकाच्या सर्वांत मोठ्या राज्याचे, महाराष्ट्राचे, पोलीसदलही देशातील सर्वांत मोठ्या पोलीसदलांपैकी एक आहे. राज्याच्या केडरमधील २५०हून अधिक भारतीय पोलीस सेवेतील अधिकाऱ्यांखेरीज २७७ पोलीस अधीक्षक, ६५२ पोलीस उपअधीक्षक, ३५३० पोलीस निरीक्षक, ४५३० सहाय्यक पोलीस निरीक्षक, ७६०१ उपनिरीक्षक आणि १,८४,७४५ शिपाई/हवालदार (कॉन्स्टॅब्युलरीचे सदस्य) एवढे मनुष्यबळ महाराष्ट्र पोलीसदलात आहे.

महाराष्ट्र हे मोठ्या प्रमाणात औद्योगिकीकरण झालेले राज्य असून, राज्यात अनेक विशाल शहर समूह आहेत. त्यामुळे मोठ्या शहरांमधील पोलीससेवेसाठी राज्याने आयुक्तालय प्रणाली स्वीकारली आहे. राज्यामध्ये १० आयुक्तालये व ३६ जिल्हा पोलीस विभाग आहेत. या विभागांचे तसेच महाराष्ट्र पोलीसदलातील अनेक विशेष विभागांचे तपशील मुखपृष्ठावरील (होमपेज) मेन्यूबारवर दिसणाऱ्या "जिल्हा व आयुक्तालये” तसेच "एमपीडीचे विशेष विभाग” या  उपशीर्षकांखाली उपलब्ध आहेत.  

महाराष्ट्र पोलिसांचे बोधवाक्य 'सद् रक्षणाय खल निग्रहणाय’ असे आहे. याचा अर्थ महाराष्ट्र पोलीस चांगल्याचे रक्षण करण्यासाठी तसेच वाईटाचे निर्दालन करण्यासाठी वचनबद्द आहेत. महाराष्ट्र पोलीसदलाचे नेतृत्व पोलीस महासंचालक करतात. राज्याचे पोलीस मुख्यालय मुंबई येथे आहे.