महाराष्ट्र राज्य पोलीस

सेवाजेष्ठता यादी


०७-मार्च-२०१९


पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे जिल्हा लिपीक संवर्गातील प्रशासकीय अधिकारी / कार्यालय अधीक्षक / प्रमुख लिपीकांची दि. ०१/०१/२०१९ ची तात्पुरती ज्येष्ठतासूची.

०६-मार्च-२०१९


दि. ०१/०१/२०१८ ते ३१/१२/२०१८ या कालावधीत नियमित नियुक्त झालेल्या महाराष्ट्र पोलीस दलातील नि:शास्त्र पोलीस निरीक्षकांचा समावेश असलेली दि. ०१/०१/२०१९ रोजीची तात्पुरती अतिरिक्त सेवाज्येष्ठतासूची.

०६-मार्च-२०१९


दि. ०१/०१/२०१७ ते ३१/१२/२०१७ या कालावधीत नियमित नियुक्त झालेल्या महाराष्ट्र पोलीस दलातील नि:शास्त्र पोलीस निरीक्षकांचा समावेश असलेली दि. ०१/०१/२०१८ रोजीची तात्पुरती अतिरिक्त सेवाज्येष्ठतासूची.

२६- फेब्रुवारी-२०१९


पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या मुफसल लिपिक संवर्गातील लघुलेखकांची दिनांक . ०१/०१/२०१९ ची अंतिम ज्येष्ठता सूची.

२६- फेब्रुवारी-२०१९


पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या जिल्हा लिपिक संवर्गातील लघुलेखकांची दिनांक .०१/०१/२०१९ ची अंतिम ज्येष्ठता सूची.

२०- फेब्रुवारी-२०१९


पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या मुफसल लिपीक संवर्गातील लिपीक वर्गीय अधिकारी / कर्मचा-यांची दि.01/01/2019 ची अंतिम जेष्ठता सूची.

१३- फेब्रुवारी-२०१९


पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या शहर लिपीक संवर्गाची दि ०१.०१.२०१९ ची तात्पुरती ज्येष्ठतासुची.

०४- फेब्रुवारी-२०१९


सशस्त्र पोलीस निरीक्षक व राखीव पोलीस निरीक्षकांची दिनांक ०१.०१.२०१९ ची तात्पुरती एकत्रित सेवाजेष्ठतासूची.

०१-डिसेंबर-२०१८


मोटार परिवहन विभागातील पोलीस उप अधीक्षक/सपोअ यांची तात्पुरती सेवाजेष्ठता यादी

२०-नोव्हेंबर-२०१८


सशस्त्र पोलीस उपअधीक्षक / सहायक समादेशक, यांची सेवाजेष्ठ्तासूची दि. ०१/०१/२०१५ ते ०१/०१/२०१८.